Ad will apear here
Next
आहारवेद
आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि आजार झालाच, तर तो आटोक्यात आणण्यासाठी एकच गोष्ट साह्यभूत ठरू शकते ती म्हणजे आहार. योग्य आणि प्रमाणात आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे आहारातून आरोग्यसंवर्धन कसे करावे याचा वस्तुपाठ डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे यांनी या पुस्तकातून घालून दिला आहे.

साखर, मैदा, मीठ, वनस्पती तूप आणि साबुदाणा ही पाच पंढरी विषे आणि चहा, कॉफी, शीतपेये ही टाळावीत, असा सल्ला त्या देतात. का टाळावीत, याची कारणेही सांगितली आहेत. अमृतासमान कार्य करणाऱ्या दुध, ताक, मधासारख्या घटकांची माहिती मिळते. काय खावे, या विभागात आरोग्यदायी फळांचे महत्त्व त्यांनी विषद केले आहे. सुका मेवाही आरोग्यासाठी चांगला असतो. भाज्यांचे महत्त्व, शूकधान्ये, कडधान्ये आणि डाळी, मसाले यांची उपयुक्तताही समजते.  

प्रकाशक : दुर्वांकुर प्रकाशन
पाने : ३३२
किंमत : ३५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTSBO
 Sir;
Please do not publish this letter on internet.
I have more than 1500 pages written on "Organic Farming" in Marathi. I am looking for a publisher. If you can; please let me know.

Daniel Reuben
Similar Posts
आयुर्वेदीय बालसंस्कार संस्कार म्हणजे सुधारणे. चांगल्या गोष्टी ग्रहण करणे. एखादे बीज रुजवितानाही त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात. मग अपत्यरूपी बीजावर तर किती संस्कार करावे लागतील? अशा शब्दात डॉ शारदा निर्मळ-महाडुंळे यांनी आयुर्वेदीय बालसंस्कारांचे महत्त्व सांगितले आहे. या पुस्तकात अपुऱ्या दिवसांच्या बाळापासून ते नवजात बाळाची काळजी, बाळगुटी यांची माहिती आहे
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे
झटपट बनवा केवळ काही मिनिटांत बनणाऱ्या उपवासाच्या आणि विविध प्रांतातल्या हटके पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रभा प्रभुणे यांच्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात विविध प्रकारची पेये दिली आहेत. नेहमीच्या सरबतांबरोबरच तुळशीच्या बियांच्या सरबतासारखे वेगळे प्रकारही आहेत. लोणची, चटणी, रायते, कोशिंबिरी, सार असा
बेकरी बेकरी बेकरी उत्पादने हल्ली अनेकदा खाण्यात येतात. बिस्किटे, पाव, खारी, टोस्ट, बटर या शिवाय बेकरी उत्पादनातील सर्वांत खपाचा व लोकप्रिय प्रकार म्हणजे केक. हे सर्व पदार्थ जेथे तयार होतात, त्याला ‘बेकरी’ म्हणतात. बेकरी व्यवसायासाठी काय आवश्यक असते, याची सखोल माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी ‘बेकरी बेकरी’मधून दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language